शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मेसेज! या तारखेपासून होणार अवकाळी पाऊस

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक टेंशन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे राज्याचे ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये येत्या काळात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार अशी शक्यता वर्तवली आहे.Panjabrao Dakh News तर पंजाबराव यांच्या मागील हवामान अंदाज मध्ये डिसेंबर 2024 मध्ये राज्यातील … Read more

error: Content is protected !!