एसबीआय चा मोठा निर्णय! ग्राहकांना मिळणार ही मोठी सवलत, वाचा सविस्तर माहिती
Home Loan News 2025 | गृहकर्ज घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आणि आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील प्रमुख सार्वजनिक बँकांनी आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात घट केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया (BOI), आणि बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) यांचा समावेश आहे.Home Loan News 2025 या व्याजदर कपातीमुळे ग्राहकांचा … Read more