शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप सरकारने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल असा … Read more

१ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

Aadhar Card New Rule

Aadhar Card New Rule: नवीन आधार नोंदणी तसेच दहा वर्षापेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड क्रमांक चे अपडेट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार यंत्राचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व 36 जिल्ह्यांसाठी 2911 आधार यंत्र देण्याचे ठरवले आहे. त्यात सर्वाधिक 203 यंत्रे पुणे जिल्ह्यातील आधार केंद्रांना मिळणार आहेत. येत्या आठवड्याभरात ही यंत्रे सर्वत्र … Read more

1 मार्चपासून या नियमांमध्ये होणार मोठे बदल!  सर्वसामान्य नागरिकांवर काय होणार परिणाम 

new rules update march

new rules update march :- नागरिकांसाठी मोठी बातमी फेब्रुवारी महिन्याचे दोन दिवस सोडले आहे मार्च महिना सुरू होणार आहे नवीन महिना सुरू झाले म्हणजे अनेक नियमांमध्ये बदल होत असतात. एक मार्चपासून या नियमाचे परिणाम या  सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. या नवीन नियम आता तुमच्या विषयावर काय परिणाम होऊ शकतो जाणून घ्या संपूर्ण माहिती.  हे पण … Read more

१ मार्चपासून लागू होणार नवीन नियम! सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार मोठा परिणाम

New Rules Update

New Rules Update: आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्यामुळे आज या महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. एक मार्च 2025 पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात आर्थिक नियोजनात थेट परिणाम करू शकतात. एक मार्चपासून कोणत्या नियमात बदल होत आहे … Read more

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत मिळेल जबरदस्त परताव; जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळू शकतात. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक एकदम सुरक्षित आणि चांगला परताव देते. या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. शिवाय मिळणारा परतावाही चांगला असतो. अशावेळी तुम्हाला ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करून चांगला नफा … Read more

या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती 

ladki bahin yojana

ladki bahin yojana :- राज्यातील गरजू व गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना एकूण 7 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त झाले आहेत. व पात्र महिला आता फेब्रुवारी महिन्याचा आत्ता कधी मिळणार याकडे लक्ष … Read more

खुशखबर! या 23 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 29 कोटी 25 लाख रुपये जमा; तुम्हाला आले का नाही?

Heavy rain damage compensation

Heavy rain damage compensation: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान राज्यभर झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध विभागातील 23 लाख 65 शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय मंगळवारी … Read more

error: Content is protected !!