शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! येत्या 48 तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 हजार रुपये
pm kisan next installment :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे, तुम्ही सुद्धा पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी.pm Kisan योजना शेतकऱ्यांची हितासाठी सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षीचा हजार रुपये रक्कम दिली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले … Read more