Crop Insurance | नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 53 कोटी रक्कम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance | राज्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो कधी. अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा संकटांचा सामना करत असताना शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत. असते याच नुकसान भरपाई करिता शासनाच्या मार्फत अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करत असताना याचा फायदा होतो अशीच एक योजना म्हणजे पिक विमा योजना होय. या योजनेअंतर्गत काढलेल्या 9000 शेतकऱ्यांना 53 कोटी रक्कम जमा होणार आहे.

हे पण वाचा | नऊ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 53 कोटी रक्कम वाचा सविस्तर माहिती

विमा कंपनी मार्फत जवळपास 11,022 शेतकरी अपात्र ठरवले होते याबाबत खासदार रक्षक खडसे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रश्न उपस्थित केल्यावर जिल्हा स्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही मागणी केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना आता पिक विमा चा लाभ मिळणार आहे.11 हजार 22 शेतकऱ्यांपैकी 8 हजार 990 शेतकरी प्रस्ताव सादर केल्यानंतर या शेतकऱ्यांना 6,686 रुपये पिक विमा लाभासाठी पात्र ठरविण्यात आलेले आहेत त्यांना हा लाभ लवकरात मिळणार आहे.

हे पण वाचा | हवामान अंदाज व शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे कारण यावर्ष निर्माण झालेले नैसर्गिक आपत्ती व दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी दिसून येत आहे. परंतु आता ही रक्कम जमा होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाची लाट निर्माण झालेली दिसत आहे.

आता पिक विमा योजना अंतर्गत 54 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यातील 45 हजार शेतकरी द्यावा लागणार आहे अजून या लाभापासून वंचित राहिले आहे त्यातील उर्वरित शेतकऱ्यांना टप्प्यामध्ये लाभ दिला जाणार आहे.

मागील काही महिन्यापूर्वी 9000 शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 72 लाख इतका निधी वितरित करण्यात आला होता त्यानंतर काही शेतकरी विमा पासून वंचित राहिलेले होते त्यांना आता ही रक्कम मिळणार आहेत हे शेतकरी 9690 असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तरीपण कोटी 70 लाख रुपये विमा जमा होणार आहे.

( Krushinews Marathi :- हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेती विषयक माहिती व हवामान अंदाज विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल व हा लेख तुम्हाला आवडला असल्यास जरूर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा)

Leave a Comment

error: Content is protected !!